Fire
देश
Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!
झांशी (Jhansi) : उत्तर प्रदेशातील झांशी येथील लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) आग लागून झालेल्या दुर्घटनेत १० लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे, तर १६ मुले जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले असून, फायर अलार्म वाजला असता तर दहा मुलांचा जीव वाचला असता असे बोलले जात आहे.