Goa International Film Festival
sakal
- जयदीप पाठकजी
पणजी - चित्रपट निर्मितीच्या जागतिक नकाशावर महाराष्ट्राचे स्थान अधोरेखित करण्याची संधी गोव्यातील ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित वेव्हज् फिल्म बाजारच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबईची दादासाहेब फाळके चित्रनगरी, कोल्हापूर चित्रनगरी आणि कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ या महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या चित्रपट निर्मिती केंद्रांनी या बाजारात आपले स्वतंत्र स्टॉल उभारले आहेत.
Goa International Film Festival
sakal