
नवी दिल्ली : ‘हिमालयाच्या विविध भागांत येणारे महापूर मुख्यतः त्या प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्ये आणि बदलांमुळे होतात, तर पश्चिम किनारपट्टीवर आणि मध्य भारतात होणारे महापूर पाण्याच्या प्रवाहावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांमुळे येतात,’ असा निष्कर्ष भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगरच्या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात काढण्यात आला आहे.