IIT Kanpur Website Hack : आयआयटी कानपूरची वेबसाइट हॅक केला अन् विद्यार्थ्याचं नशिब उजाळलं; FIR ऐवजी इंटर्नशिपचा विचार

IIT Kanpur Admission News : 'Site is Hacked, All I Need is Just a Fair Chance' असा संदेश IIT कानपूरच्या वेबसाइटवर झळकल्यानंतर खळबळ उडाली. मात्र संस्थेने कठोर कारवाईऐवजी विद्यार्थ्याच्या कौशल्याला संधी देण्याची भूमिका घेतली आहे.
IIT Kanpur Website Hack

IIT Kanpur Website Hack

esakal

Updated on

IIT Kanpur Student Hacker : बी.टेक सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमात प्रवेश नाकारल्यानंतर एका विद्यार्थ्याने IIT कानपूरची वेबसाइट हॅक करून "Site is Hacked, All I Need is Just a Fair Chance" असा संदेश प्रदर्शित केला. त्यानंतर विद्यार्थ्याने X आणि Reddit वर स्क्रीनशॉट शेअर करत आपल्या सायबर सिक्युरिटी कौशल्यांना न्याय मिळावा आणि संधी द्यावी, अशी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com