
नवी दिल्ली : हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी भारतीय हवामान खाते हे आता क्यूबसॅट्स, क्राउडसोर्सिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्जचा (आयओटी) वापर करणार असून त्यांच्याकडून मिळालेल्या डेटाचा आधार घेऊन सुधारित अन् अचूक अंदाज जाहीर येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.