India Africa Partnership: भारत-आफ्रिका मैत्रीचा नवा अध्याय; 7 क्षेत्रांमध्ये दडल्यात 100 अब्ज डॉलर्सच्या अनेक संधी

AfCFTAमुळे आफ्रिकेची एकात्मिक बाजारपेठ खुली; कृषी, औषध, खनिज, फिनटेक, वस्त्रोद्योग, पायाभूत सुविधा व हरित ऊर्जा या सात क्षेत्रांत भारतीय गुंतवणुकीसाठी अब्जावधींच्या नव्या संधी
AfCFTA: Gateway to Africa's Unified Market for Indian Enterprises

AfCFTA: Gateway to Africa's Unified Market for Indian Enterprises

Sakal

Updated on

भारत आणि आफ्रिका खंडातील आर्थिक संबंधांचा प्रवास आता एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. मागच्या चार लेखांमध्ये आपण इतिहास, ऊर्जा सुरक्षा, भू-राजकारण आणि डिजिटल क्रांती या सर्वच आघाड्यांवर भारत-आफ्रिका भागीदारी मजबूत होत असल्याचे पाहिले. आगामी काळात दोन्ही प्रदेशांमधील व्यापार 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हा टप्पा पार करताना, भारत आणि आफ्रिकेला भविष्यात काही क्षेत्रात व्यापाराच्या अनेक मोठ्या संधी मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com