Kanpur Man Robs SBI to Buy Innova for Girlfriend : प्रेयसीला फिरवण्यासाठी इनोव्हा गाडी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने कानपूरमध्ये चक्क बँकेवर दरोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा घालण्यासाठी गेलेल्या या तरुणाने तिघांवर हल्ला करत त्यांना जखमी केलं.दरम्यान, बँकेतील कर्मचारी आणि काही ग्राहकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.