Jitender Kumar from Agra dies by suicide, blaming girlfriend for torture : आग्रा येथील मानव शर्मा (TCS कर्मचारी, मुंबई) यांनी २४ फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. वैवाहिक आयुष्याला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याचं पुढं आलं होते. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एकाने प्रेयसीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ आणि सुसाईड नोटमध्ये प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.