देश आज ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे. गेल्या ७८ वर्षात देशाने आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. आज भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. एकीकडे जगात जगभरात आव्हानात्मक स्थिती असताना भारताचा तिरंगा अभिमानाने फडकतो. मात्र, ज्यावेळी भारत स्वातंत्र्य झाला, त्यावेळी परिस्थिती नेमकी कशी होती? 1947 मध्ये सोन, चांदी, पेट्रोल, खाद्यपदार्थ याचे दर किती होते? तुम्हाला माहिती का?