
Finance Ministry to Delhi HC: ५० रुपयांचे नाणे येणार का? या प्रश्नावर दिल्ली उच्च न्यायालयात वित्त मंत्रालयाने उत्तर दिले आहे. जुन्या मालिकेतील नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाहेर पडल्यानंतर नवीन मालिकेतील नोटा येत आहेत. नवीन नोटांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या दिव्यांगांना ओळखण्यासाठी अधिक सोप्या असतील. असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला आहे.