India Strikes 9 Terror Sites in Pakistan: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देश संतप्त होता. प्रत्येक भारतीय पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी करत होता. भारतही सातत्याने बदला घेण्यासाठी तयारी करत होता आणि हल्ल्यानंतर काही दिवसांतच सैन्याला पूर्ण मोकळीक देण्यात आली होती.