India Alliance: इंडिया आघाडीतून काँग्रेसची होणार एक्झिट? ममता बॅनर्जी अन् अरविंद केजरीवालांचं ठरलं, पवारांचीही भूमिका महत्त्वाची...
Mamata Banerjee: दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात तलवार उपसली आहे. दोन्ही पक्ष समोरासमोर आलेले असताना अरविंद केजरीवाल यांच्याकडून काँग्रेसवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. केजरीवालांविरोधात काँग्रेस नेत्याने तक्रार दिल्यानंतर वाद आणखी उफाळला.
AAP Vs Congress: इंडिया आघाडीमध्ये कुणाचं चालणार, कुणाच्या शब्दाला वजन प्राप्त होणार, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? किंवा इतर पक्ष काँग्रेसला बाहेर ढकलणार का? असे प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.