FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

16 FDC drug combinations banned in India: सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे आणि औषधांचा तर्कसंगत प्रभावी वापर वाढवणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
FDC Drug Ban India

FDC Drug Ban India

esakal

Updated on

नवी दिल्ली, ता. २० (पीटीआय) : सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने १६ ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. कोणत्याही समाधानकारक वैद्यकीय कारणमिमांसेविना या औषधांचा वापर सुरू होता. त्यांच्या सेवनानंतर संभाव्य धोक्यांच्या तुलनेत ते फारसे लाभदायक नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com