India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

India–Brazil Bilateral Trade Goals: पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला यांच्या भेटीत भारत–ब्राझील द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचे उद्दिष्ट ठरले. ऊर्जा, कृषी, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रांतील सहकार्यावर भर.
India Brazil Trade

India Brazil Trade

sakal

Updated on

नवी दिल्ली : भारत आणि ब्राझीलने पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज अमेरिकी डॉलरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्यात शनिवारी झालेल्या व्यापक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com