NALSAR University Report Highlights Death Penalty Trends and Delays in Execution Across India
esakal
नवी दिल्ली : देशात सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षांपैकी ९० टक्के शिक्षा उच्च करून जन्मठेप किंवा अन्य शिक्षांत रूपांतरित करण्यात आल्या. अनेक प्रकरणांत फाशीच्या अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्षे विलंब केला जात आहे. केवळ ९.७७ टक्के प्रकरणांत फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आल्याचे नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.