

Indian Defence News Rajnath Singh Approves 2.12 Lakh Crore Defence Deals for Army Navy and Air Force with Focus on Domestic Manufacturing
sakal
नवी दिल्ली : संरक्षण दलांची युद्धक्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी २.१२ लाख कोटी रुपयांच्या विविध लष्करी उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि यंत्रणांच्या खरेदीला मंजुरी दिली. यामध्ये हलकी बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, लांब पल्ल्याचे कामिकाझे ड्रोन आणि रडार यांचा समावेश आहे.