Video : पाकड्यांच्या मुळावर घाव! पाकिस्तान जिथून ड्रोन हल्ले करायचा ते लाँच पॅडच भारताने उडवलं

India Destroys Pakistan’s Drone Launch Pads : शुक्रवारी भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. यावेळी भारताकडून पाकिस्तानचे लाँच पॅडच करण्यात आले आहेत.
india destroys pakistan drone launchpads
india destroys pakistan drone launchpads esakal
Updated on

पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जातं आहे. अशातच शुक्रवारी भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ड्रोन हल्ला करतोय ते लॉन्च पॅडच आता भारताने उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com