

census 2027
esakal
Digital Cencus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आता देशात प्रथमच डिजिटल जनगणना होणार आहे.