What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

What is the E20 Petrol Mandate 2026? १ एप्रिल २०२६ पासून केंद्र सरकारने देशभरात २० टक्के इथेनॉल मिश्रित ई-२० पेट्रोल आणि किमान ९५ आरओएन इंधन विक्री अनिवार्य केली आहे.
India E20 Petrol Mandate 2026

India E20 Petrol Mandate 2026

esakal

Updated on

बंगळूर : केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ई-२०) आणि किमान ९५ रिसर्च ऑक्टेन नंबर (आरओएन) असलेल्या इंधनाची (Ethanol Blended Fuel Policy) विक्री अनिवार्य केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com