पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Election Commission Press Conference Today : या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुका राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात यंदा चुरशीची लढत बघायला मिळणार आहे.
Election Commission Press Conference Today

Election Commission Press Conference Today

esakal

Updated on

निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यंदा केरळ आणि पुदुच्चेरी येथेही विधानसभा निवडणुका होणार असून या सर्व राज्यांतील निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम आज जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com