IEA Guidelines: जागतिक ऊर्जा संकटावर उपाय: घरून काम आणि सार्वजनिक वाहने वापरणे

Global Energy Crisis Overview: जागतिक ऊर्जा संकटामुळे इंधन दर वाढले आहेत. घरून काम, सार्वजनिक वाहने वापरणे आणि वेग कमी करणे ही मुख्य उपाययोजना आहेत.
IEA Guidelines

IEA Guidelines

esakal

Updated on

नवी दिल्ली: इराणविरुद्ध इस्राईल आणि अमेरिका युद्धामुळे जगासमोर एक मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. सर्वच देशांमध्ये इंधनाचे दर वाढू लागल्याने महागाई देखील भडकणार असून याचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना बसू शकतो. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या असून त्यांचा अवलंब केल्यास टंचाईच्या झळांची तीव्रता कमी होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com