

Government promotes biogas blending in CNG and PNG
esakal
Government Approves ₹23,731 Crore GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याला अनेकांनी विरोध दर्शविला असतानाच, सरकारने बायोगॅस उत्पादनाला चालना देण्यासाठी 'गोबर-धन' (GOBAR-DHAN) या राष्ट्रीय एकात्मिक योजनेला मंजुरी दिली आहे. २३,७३१ कोटी रुपये खर्चाची ही योजना दहा वर्षांच्या कालावधीत राबविली जाईल. या उपक्रमांतर्गत, सीएनजी आणि पीएनजी मध्ये ५% पर्यंत बायोगॅस मिसळण्याची योजना आहे.