Ali Khamenei: खामेनेई यांच्या हत्येनंतर भारताकडून शोक व्यक्त; इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी

India expresses condolences after the killing of Iran’s Supreme Leader Ayatollah Ali Khamenei: परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, २८ फेब्रुवारीला इराण आणि आखातातील प्रदेशात संघर्ष सुरू झाल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली होती.
Khamenei condolences

Khamenei condolences

esakal

Updated on

नवी दिल्ली: इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येबद्दल भारताने गुरुवार, दि. ५ मार्च रोजी शोक व्यक्त केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिल्लीतील इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेत स्वाक्षरी करून भारत सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com