FASTag New Rule 2026
esakal
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टटॅगबाबत ( FASTag Rule Changed ) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी करण्यात येणाऱ्या नवीन फास्टटॅगसाठी आता Know Your Vehicle (KYV) पडताळणी अनिवार्य राहणार नाही. फास्टटॅग जारी करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.