India First Red Highway: भारताचा पहिला 'लाल हायवे'! वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी मध्य प्रदेशात अनोखा प्रयोग, पाहा ड्रोन व्हिडिओ
India’s First Red Highway Introduced in Madhya Pradesh: वन्यप्राण्यांचे अपघात टाळण्यासाठी मध्य प्रदेशात भारतातील पहिला ‘लाल हायवे’ सुरू करण्यात आला आहे. NH-45 वरील रेड मार्किंगमुळे वाहनचालक सतर्क होऊन वेग कमी करतात.
मध्य प्रदेशातील हा उपक्रम वन्यजीव प्रेमींसाठी आणि रस्ते सुरक्षेसाठी एक मैलाचा दगड मानला जात आहे. महामार्गावर प्राण्यांचे होणारे अपघात रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.