Piyush Goyal: भारतासाठी ८५ लाख कोटी डॉलरच्या बाजारपेठेची दारे खुली होणार

India Free Trade Agreements: पाच दिवसांच्या दौऱ्याच्या समारोपात पियुष गोयल यांचा दावा; पुढील दीड वर्षात जगाच्या ७६ टक्के जीडीपीच्या बाजारपेठेत भारतीय वस्तू-सेवांना प्रवेश
Piyush Goyal outlines India’s global trade opportunities during a press conference in The Hague.

Piyush Goyal outlines India’s global trade opportunities during a press conference in The Hague.

esakal

Updated on: 

द हेग (नेदरलॅंड्स) :पुढील दीड वर्षात मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून जगाच्या सुमारे ७६ टक्के जीडीपीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाजारपेठांमध्ये भारतीय वस्तू आणि सेवांना प्राधान्याचा प्रवेश मिळणार आहे. ही केवळ निर्यातीची संधी नसून भारतात उत्पादन, उच्च तंत्रज्ञान, जागतिक क्षमता केंद्रे, रोजगार आणि गुंतवणुकीची नवी लाट आणणारी संधी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी येथे केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com