LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

LPG cylinder black marketing: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी लोकांना पॅनिक बुकिंग टाळण्याचे आवाहन केले आहे. देशभरात इंधन पुरवठा पूर्णपणे सामान्य आहे.
LPG cylinder black marketing

LPG cylinder black marketing

ESakal

Updated on

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे मध्यपूर्वेतील संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे देशातील गॅस सिलिंडरबाबत चिंता निर्माण झाली आहे. या चिंतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्र सरकारने काळ्या बाजाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. देशात स्वयंपाकाच्या गॅसचे कोणतेही संकट नसल्याचे स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com