Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

India Hydrogen Train Completes 6000 Kilometres Journey: जिंद–सोनीपत मार्गावर धावणाऱ्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेने सहा हजार किमीचा टप्पा पार करत दररोज अडीच हजार प्रवाशांना पर्यावरणपूरक प्रवासाची नवी दिशा दिली.
Indian Hydrogen Train Creates History With 6000 Kilometres Journey And Becomes Worlds Longest Hydrogen Railway

Indian Hydrogen Train Creates History With 6000 Kilometres Journey And Becomes Worlds Longest Hydrogen Railway

sakal

Updated on

नवी दिल्ली: हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात हिरवा झेंडा दाखविला होता. ही गाडी आता रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गाडीने आतापर्यंत सहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com