ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

LPG Shortage : भारत मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियातून एलपीजी आयातीवर अवलंबून असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. सरकारने नागरिकांना आश्वासन दिले आहे की गॅसचा तात्काळ तुटवडा होणार नाही आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
India invokes the Essential Commodities Act to regulate LPG supply and prevent hoarding amid concerns of gas shortage linked to global tensions in the Middle East.

India invokes the Essential Commodities Act to regulate LPG supply and prevent hoarding amid concerns of gas shortage linked to global tensions in the Middle East.

esakal

Updated on

भारत सरकारने देशात एलपीजी गॅस तुटवड्यामुळे मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम,पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूची उपलब्धता, पुरवठा आणि समतोल वितरण नियंत्रित करण्यासाठी १९५५ चा अत्यावश्यक वस्तू कायदा (ESMA Act) लागू केला आहे. या निर्णयामुळे गॅस पुरवठा नियंत्रित करणे आणि साठेबाजांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. घरगुती एलपीजी, पीएनजी वाहतुकीसाठी सीएनजीचा प्राधान्याने पुरवठा केला जाईल .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com