अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

India LPG Shortage Relief : सध्या या जहाजातील गॅस दुसऱ्या जहाजात ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच देशातील गॅसचा तुडवडा कमी होईल, अशी शक्यता आहे.
Nanda Devi Ship Brings 47000 Ton LPG

Nanda Devi Ship Brings 47000 Ton LPG

esakal

Updated on

देशात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जहाज ‘नंदा देवी’ सुमारे ४७ हजार टन एलपीजी घेऊन गुजरातमधील वाडिनार बंदरात दाखल झालं आहे. सध्या या जहाजातील गॅस दुसऱ्या जहाजात ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच गॅसचा तुडवडा कमी होईल, अशी शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com