Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

El Nino Impact : मॉन्सून ट्रफ’ कमकुवत झाल्याने मध्य व दक्षिण भारतात पावसाची कमतरता आहे.जूनअखेरीस ४०% तूट होती, जी जुलैच्या सुरुवातीला १४% पर्यंत कमी झाली. एल निनो तीव्र झाल्यास पुढील काळात पावसावर आणखी नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
image showing reduced cloud cover over India as monsoon weakens due to Pacific cyclone influence

image showing reduced cloud cover over India as monsoon weakens due to Pacific cyclone influence

esakal

Updated on

गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत पावसाचे प्रमाण अचानक घटले आहे. ११ जुलैच्या उपग्रह छायाचित्रांनुसार, भारताच्या सुमारे ७० ते ८० टक्के भागात पावसाचे ढग दिसले नाहीत. ९ जुलैपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सूनने) संपूर्ण देश व्यापला असतानाही ही स्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागे पश्चिम पॅसिफिक महासागरात तयार झालेले शक्तिशाली चक्रीवादळ कारणीभूत आहे. या चक्रीवादळाने बाष्पयुक्त वारे आणि ओलावा स्वतःकडे खेचल्याने भारतीय मॉन्सून तात्पुरता कमकुवत झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com