संरक्षण खरेदीबाबत भीती दूर करण्याची गरज असल्याचे शेखर गुप्ता यांचे मत आहे. हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी भारताच्या तंत्रज्ञानातील उणीवा स्पष्ट केल्या.
‘बोफोर्स’सह इतर गोष्टींसाठी राजीव गांधींना दूषण देणे ही पद्धतच झाली आहे. परंतु सत्य हे आहे की १९८५-८९ हा आपल्या देशाच्या इतिहासातील एकमेव असा काळ होता जेव्हा शस्त्रास्त्रांची खरेदी अधिक प्रमाणात आणि भविष्याचा विचार करून झाली होती.