PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Energy Crisis in India: ''परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी कमीत कमी पाच जणांना भारतात आणावं, तेव्हाच देश पुढे जाईल. सध्याच्या संकटामुळे आपल्या विकासाला अडथळा येऊ नये, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.''
Fuel Saving Tips India

Fuel Saving Tips India

esakal

Updated on

West Asia crisis fuel impact: पश्चिम आशियात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक देशांवर इंधन संकट कोसळलं आहे. भारतावरदेखील त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा सल्ला देशातील नागरिकांना दिला आहे. शिवाय पुढील वर्षभर सोनं खरेदी करु नये, असंही त्यांनी रविवारी म्हटलं होतं. त्यातच आता शाळांना ऑनलाईन क्लासेस घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी गुजरामधून केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com