India Pakistan : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट वाद हे केवळ खेळापर्यंत मर्यादित नाही, तर ते भू-राजकीय आणि सुरक्षा समस्यांशी संबंधित आहेत. क्रिकेट स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची मागणी भारताने केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद हा केवळ क्रिकेटबद्दल नसून तो भारताच्या शेजारी देशांमधील भू-राजकीय परिस्थितीशी संबंधित आहे. आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानमध्ये जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही.