
Pune News
sakal
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे पेटले असून, तेथील मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी पाकिस्तान जबाबदार आहे, असा प्रहार भारताने केला आहे. तसेच बांगलादेशातील चटगाव भागात अल्पसंख्याकांविरोधातील हिंसा हे तेथील हंगामी सरकारचे अपयश असल्याच्या कानपिचक्याही भारताने दिल्या आहेत.