Lt. Gen. Rajiv Ghai mentions Virat Kohli’s Test retirement during a press conference on Operation Sindoor : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. विराटने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विविधस्तरातून प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. इतकंच काय तर भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेतही विराट कोहलीच्या या निर्णयाचा उल्लेख करण्यात आला.