India Pakistan War : ड्रोन हल्ले हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानकडून फतेह-१ मिसाइलनं हल्ला; भारताने त्याचीही हवेतच केली राख...

Pakistan Fires Fattah Missile : शुक्रवारी पाकिस्तानने पुन्हा जम्मू-काश्मीर, गुजरात आणि पंजाबमध्ये ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा प्रयत्न केला.
India-Pakistan Tensions Escalate
India-Pakistan Tensions Escalateesakal
Updated on

Indian air defense intercepts Fattah missile : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला आहे. दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानकडून हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी पाकिस्तानने पुन्हा जम्मू-काश्मीर, गुजरात आणि पंजाबमध्ये ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानने फतेह-1 मिसाइलचा वापर केला. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने ही मिसाइल हवेतच नष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com