ensions escalate as 5 explosions hit Jammu on Friday morning amid India-Pakistan conflict : पाकिस्तानकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच आहे. आज (शुक्रवारी) पहाटे पुन्हा एकदा पाकिस्तानताने भारतावर हल्ला केला आहे. यावेळी जम्मूतील पाच ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू आल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण जम्मूत वीज पुरवठा तात्पूरता स्थगित करण्यात आला आहे. तत्पूर्वी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांतील LoC जवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचंही सांगण्यात येत आहे.