Why Pakistan used Kamikaze drones in India attack : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर आता पाकिस्ताननेही भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पाकिस्तानकडून जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. यासाठी पाकिस्तानने कामिकाझी ड्रोनचा वापर केला आहे.