Shehbaz Sharif Goes Underground, General Asim Munir Faces Dismissal भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमध्ये भारताच्या प्रभावी कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारताने भू, हवा आणि पाणी मार्गाने पाकिस्तानवर हल्ले केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ प्रचंड घाबरले असून ते बंकरमध्ये लपल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण यंत्रणेकडून आलेल्या इनपुटनुसार, भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय यंत्रणांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाला आहे.