Donald Trump: भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेला संघर्ष अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, केवळ शस्त्रसंधी लागू झाली असली तरी अनेक पातळ्यांवर हा संघर्ष अद्याप कायम आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंदू जल करार कधीपर्यंत स्थगित राहील याबाबत भारताची भूमिका परराष्ट्र खात्यानं स्पष्टपणे मांडली आहे. तसंच शस्त्रसंधी लागू करण्यापूर्वी सलग तीन दिवस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काय चर्चा झाली? हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.