Muskmelon: भारतातील 'खरबूज राजधानी'! चीन आणि तुर्कीनंतर जगात भारताचा डंका, वाचा उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे फायदे

Agricultural success story of melon farming in leading Indian state: उत्तर प्रदेशची सुपीक गंगा-यमुना खोरे, उष्ण कोरडे हवामान आणि पिढ्यानपिढ्यांचे शेतीज्ञान यामुळे खरबूज उत्पादनात देशात अव्वल; चीन-तुर्कीनंतर जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर
India Shines in Global Melon Market with Record Output from Leading State

India Shines in Global Melon Market with Record Output from Leading State

sakal

Updated on

उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला थंडावा देणारे आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असलेले फळ म्हणजे खरबूज. चवीला गोड आणि रसाळ असलेल्या या फळाच्या उत्पादनात भारत जगात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे, भारतातील एका राज्याने या फळाच्या उत्पादनात आघाडी घेतली असून, येथील खरबूज चवीला इतके उत्कृष्ट असते की लोक काश्मिरी सफरचंदाची चवही विसरून जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com