India UN Report: ‘डी-कंपनी’ ही भारतातील टोळी नाही; भारताची स्पष्टोक्ती, ‘यूएन’च्या वृत्तअहवालावर खरमरीत टीका

India Criticizes UN Report Over D Company Classification: यूएनच्या अहवालावर भारताचा आक्षेप; ‘डी-कंपनी’ला भारतीय टोळी म्हणण्यास नकार
India Challenges UN Report on D Company Says Gang Classification Is Incorrect and Raises Objections to the Findings

India Challenges UN Report on D Company Says Gang Classification Is Incorrect and Raises Objections to the Findings

sakal

Updated on: 

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या वृत्तअहवालामध्ये दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या ‘डी-कंपनी’चा उल्लेख ‘भारतातील गुन्हेगारी टोळी’ असा केल्याबद्दल भारत सरकारने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. वृत्तअहवालातील माहिती अत्यंत चुकीची असून अशा प्रकारची अविश्‍वासार्ह माहिती प्रसिद्ध केल्याने संयुक्त राष्ट्रांचीच हानी होत असल्याचा इशारा भारताने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com