India Nuclear Update : अण्वस्त्र साठ्यात किंचित वाढ;भारताबाबत विचारगटाचा अहवाल, पाककडूनही आधुनिकीकरण

Nuclear Weapons : एसआयपीआरआयच्या अहवालानुसार भारताने २०२४ मध्ये अण्वस्त्र साठ्यात थोडी वाढ केली आहे. नवीन अण्वस्त्र वाहक प्रणालींचाही विकास सुरू असून पाकिस्ताननेही आधुनिकीकरण सुरूच ठेवले आहे.
India Nuclear Update
India Nuclear Update sakal
Updated on

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानसह जगभरातील नऊ अण्वस्त्रसज्ज देशांनी २०२४ मध्ये आपल्या अण्वस्त्रसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण करणे सुरुच ठेवले. या शस्त्रसाठ्यांत नव्या अण्वस्त्रांचीही भर पडली, असा दावा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) या आंतरराष्ट्रीय विचारगटाच्या अहवालात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com