Tahawwur Rana: भाड्याचं विमान, ४० तासांचा प्रवास.. तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी ४ कोटींचा खर्च

Central Government: साधारण ४० तासांनंतर दिल्लीतल्या पालम एअरपोर्टवर हे विशेष प्लेन लँड झालं. या सगळ्या प्रवासासाठी साधारण ४ कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.
mumbai attack
mumbai attackesakal
Updated on

NIA: २६\११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर हुसैन राणा याला १६ वर्षांनंतर भारतात आणलं गेलं. त्यानंतर कोर्टाने राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडीत पाठवलेलं आहे. तपास यंत्रणा आरोपीकडून २००८ च्या हल्ल्याची संपूर्ण चौकशी करणार आहेत. आरोपीला भारतात आणण्याची मोहीम जेवढी संवेदनशील होती तशीच ती महागडीसुद्धा होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com