Indian Forces : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर दिले. या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराची नेमकी किती हानी झाली, याबाबत वेगवेगळे आकडे समोर येत आहेत.