
यलहंका (बंगळूर) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) यंदा एरो इंडियामध्ये प्रथमच अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या भारतातील पहिल्या ५.५ जनरेशन लढाऊ एअरक्राफ्ट अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टचे (एएमसीए) पूर्ण-स्केल मॉडेल इंडिया पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केले.