

S. Jaishankar
sakal
न्यूयॉर्क : परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेत आयोजित केलेल्या भारताच्या वाणिज्यदूतावासाच्या परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि भारतीय समुदायाच्या उपक्रमांना पाठिंबा दिला.