
India US Trade
sakal
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान लवकर व्यापार करार होण्याची आशा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केली आहे. सुब्रह्मण्यम यांच्या हस्ते सोमवारी ‘ट्रेड वॉच’ अहवाल जारी करण्यात आला.