

Indian Air Force Office
esakal
नवी दिल्ली: भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरविणाऱ्या हवाई दलातील विंग कमांडरला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित अधिकारी हा पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय व्यक्त होतो आहे.